जनावर धार देण्यास दमवत असेल किंवा पाय उचलत असेल आणि पान्हा सोडायला वेळ लागत असेल तर एकच उपाय – पान्हाधन
– वासरू दगावल्याने झालेला तणाव
– पहिल्या वेतातील जनावरास पान्हवण्यास मदत
– पान्हाच्या तक्रारी असणारी जनावरे
- जिवंती – कासेतील पेशीमध्ये दूध येते
- कम्बोई – ऑक्सिटोसिन प्रेरित करून कासेतील स्नायुंचे आकुंचन प्रसरण होते व दूध खाली येते
- शतावरी – सडाला हात लावू दिल्यामुळे पूर्णपणे दूध काढण्यास मदत होते
- बायपॅस फॅट – जनावरांची सुस्ती घालवून चुस्तपणा आणते
धार काढण्याच्या ३० मिनिट आधी
रोज ३० ग्रॅम , १० दिवस
Reviews
There are no reviews yet.